Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महिलेचा रुळावरचा भयानक व्हिडीओ

railway track lady
, बुधवार, 20 जुलै 2022 (18:36 IST)
मुंबई : बऱ्याच आपण आपल्याच चुकांमुळे मृत्यूला आमंत्रण देतो. असाच एक भयंकर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक महिला भरधाव ट्रेन समोरून येत असतानाही रेल्वे क्रॉस करायला गेली. एकदा नव्हे तर दोन वेळा तिने रेल्वे ट्रॅक क्रॉस करण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा कसाबसा तिचा जीव वाचला तरी दुसऱ्यांदा तिने पुन्हा रिस्क घेतली. सुदैवाने ट्रेन तिला धडकायला आणि ती रेल्वे पटरीवरून बाहेर पडायला. अवघ्या काही सेकंदामुळे ती मृत्यूच्या दारातून परत येतो. तिचा आणि मृत्यूचा सामना जवळपास झालाच होता.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पतीकडून पत्नीला केवळ उत्पन्नाचे साधन मानणे हे मानसिक क्रौर्य - कर्नाटक उच्च न्यायालय