Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शाहरुखने जवानांसाठी लिहिली कविता

shahrukh khan
, मंगळवार, 1 नोव्हेंबर 2016 (09:27 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  या उपक्रमाअंतर्गत देशवासीयांना एक आहवाहन केले होते. देशसेवेसाठी तत्पर असणार्‍या सैनिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देणारा संदेश उपक्रमाअंतर्गत पाठविण्यास सांगितला होता. सोशल मिडियाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला सर्वच स्तरांतून भरभरून प्रतिसाद देण्यात आला. त्यातच आता चाहत्यांच्या ह्रदयांवर अधिराज्य गाजवणारा बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान आपला मित्रपरिवार आणि चाहत्यांना दिवाळीच्या अगदी मनापासून शुभेच्छा देण्यासाठी प्रसिद्ध आहे. आपले चाहते आणि मित्रपरिवाराला दिवाळीच्या शुभेच्छा देतानाच यावेळी शाहरुखनं देशाचे खरेखुरे नायक असणाऱ्या जवानांची आठवण केली आहे. शाहरुखनं थेट कविता करत जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना दिवाळीच्या काव्यमय शुभेच्छा दिल्या आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सरकार नव्हे, इव्हेंट मॅनेजमेंट - विखे पाटील