Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फेसबुकवर पोस्ट केले गुडबाय केली आत्महत्या

फेसबुकवर पोस्ट केले गुडबाय केली आत्महत्या
सोशल मिडीया साईट फेसबुकवर ‘गूडबाय’ असा मेसेज लिहून अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. आत्महत्या केलेल्या मुलाच नाव संप्रित बॅनर्जी असं आहे. 
 
रात्री त्याने नेहमी प्रमाणे फेसबुवर ‘गूडबाय’ हा मेसेज पोस्ट केला. पण यानंतर तो त्याचं आयुष्य संपवेल, असं त्याच्या मित्रांनाही वाटलं नव्हतं.मात्र सकाळी कॉलेजला निघताना मित्रांना तो रूममधील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे. 
 
पोलिसांना सुसाईड नोट सापडली नाही. त्यामुळे सहामाही परीक्षेतील सुमार कामगिरीमुळे दु:खी झाल्याने संप्रितने हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बुलढाणा : महाप्रसाद आयोजन दोन लाख भाविकांनी घेतला आस्वाद