Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

मोदींच्या हातात झाडू, शाळा केली स्वच्छ

PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता हीच सेवा असे अभियान सुरू केले असून स्वत: हातात झाडू घेतली.
 
मोदी यांनी पहाडगंज शाळेत झाडू हातात घेऊन स्वच्छता केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी देखील स्वच्छता मिशनला सुरुवात करत झाडू लावली होती.
 
त्यांनी झाडू लावून कचरा एकत्र केला. अभियान सुरू करण्यापूर्वी मोदींनी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे लोकांशी चर्चा केली. त्यांनी अमिताभ बच्चन आणि उद्योगपती रतन टाटा सारख्या प्रसिद्ध लोकांशी स्वच्छता अभियानावर चर्चा केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोदींच्या परवानगीशिवाय रिपोर्ट बदलणे असंभव