Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तामिळनाडू तापले : पनीरसेल्वम यांची एआयडीएमकेतून हकालपट्टी

तामिळनाडू तापले : पनीरसेल्वम यांची एआयडीएमकेतून हकालपट्टी
, मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017 (15:01 IST)
पलनीसामी विधीमंडळ नेतेपदी 
जय ललिता यांच्या मृत्यू नंतर त्यांची मैत्रीण   मुख्यमंत्रीपदावर दावा सांगणाऱ्या शशिकला यांना आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका देत बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी दोषी ठरवत चार वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयानंतर तामिळनाडूतील राजकीय घडामोडींना वेग आला असल्याचे दिसत आहे कारण जयललितांच्या मृत्यूनंतर तामिनाळडूचे काळजीवाहू मुख्यमंत्रीपद सांभाळणारे ओ पनीरसेल्वम यांची एआयडीएमकेतून हकालपट्टी करत त्यांना मोठा धक्‍का दिला आहे. तर दुसरीकडे त्यांचा उत्तराधिकारी म्हणून ई पलनीसामी यांची निवड करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शशिकला तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत.त्यामुळे एकीकडे पोलीस शशिकला यांना अटक तर दुसरीकडे आपल्या समर्थक सोबत पनीरसेल्वम पार्टीला मोठा धक्का देणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जिल्हा परिषद आता आमच्या हाती येणार - दिवाकर रावते