Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्रातील या व्यक्ती ठरल्या पुरस्काराच्या मानकरी

महाराष्ट्रातील या व्यक्ती ठरल्या पुरस्काराच्या मानकरी
, मंगळवार, 25 जानेवारी 2022 (21:57 IST)
महाराष्ट्रातील या व्यक्ती ठरल्या पुरस्काराच्या मानकरी
पद्मविभूषण - प्रभा अत्रे (कला)
 
पद्मविभूषण -
 
सायरस पूनावाला (व्यापार आणि उद्योग)
नटराजन चंद्रशेखरन (व्यापार आणि उद्योग)
पद्मश्री -
 
डॉ. हिम्मतराव बाविस्कर (वैद्यकीय)
सुलोचना चव्हाण (कला)
डॉ. विजयकुमार डोंगरे (वैद्यकीय)
सोनू निगम (कला)
अनिल कुमार राजवंशी (विज्ञान आणि अभियांत्रिकी)
डॉ. भीमसेन सिंघल (वैद्यकीय)
डॉ. बालाजी तांबे (वैद्यकीय) - मरणोत्तर
डॉ. हिम्मतराव बाविस्कर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. बाविस्कर हे जागतिक कीर्तीचे संशोधक आहेत. विंचू विषबाधेच्या उपचारांवरील त्यांचं संशोधन प्रसिद्ध आहे. द लँसेटसह अनेक प्रतिष्ठित मासिकांमध्ये त्यांचे संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत. वैद्यकीय पेशातील भ्रष्टाचाराविरोधातही त्यांनी आवाज उठवला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

2022 सालासाठी पद्म पुरस्कारांची घोषणा, कल्याण सिंग-सीडीएस रावत यांच्यासह 4 जणांना पद्मविभूषण, गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण - संपूर्ण यादी पहा