Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आनंदाची बातमी : यंदा सरासरी इतका पाऊस पडणार

आनंदाची बातमी :  यंदा सरासरी इतका पाऊस पडणार
, बुधवार, 15 एप्रिल 2020 (17:42 IST)

यंदा सरासरी इतका पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शेतकऱ्यांसह संपूर्ण देशासाठी ही आनंदाचीच बातमी आहे. जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये सरासरीइतका पाऊस पडणार

असं हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत ९६ ते १०० टक्के पाऊस पडेल असंही हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
This year we will have a normal monsoon. Quantitatively the monsoon rainfall, during the monsoon season 2020, is expected to be 100% of its long period average with an error of +5 or -5% due to model error: Madhavan Rajeevan, Secretary, Ministry of Earth Sciences (MoES). pic.twitter.com/gjgM0Ta1N8

— ANI (@ANI) April 15, 2020

५ जून ते ३० सप्टेंबर हा पावसाचा कालावधी असेल. या कालावधीत ९६ ते १०० टक्के पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हायड्रोक्लोरोक्वीनचा डोस देण्यात येणार