Publish Date: Sat, 04 Jun 2022 (13:56 IST)
Updated Date: Sat, 04 Jun 2022 (14:00 IST)
शाळेसाठी एका पायावर चालत'हा' मुलगा रोज 2 किमी एका पायावर जातो शाळेत. ही कहाणी आहे जम्मू काश्मीर मधील कुपवाडा येथील एका तरुणाची. या तरुणाला एक पाय नाही. परंतु, एकाच पायावर हा तरुण रोजन दोन किलोमीटर अंतर चालत शाळेला जातो. या मुलाचे नाव आहे अहमद हजाम. त्याला शाळेत जाताना अनेक अडचणी येतात त्याचे स्वप्न साकार करण्याचा त्याचा निर्धार आहे. मला आशा आहे की सरकार मला माझे भविष्य घडविण्यात मदत करेल.