Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ट्रेनशी धडक होऊन वाघाचा मृत्यू

ट्रेनशी धडक होऊन वाघाचा मृत्यू
होशंगाबाद- होशंगाबादच्या बुदनी मिडघाटमध्ये एका वाघाचा शव मिळाले आहे. सूत्रांप्रमाणे रात्री ट्रेनशी धडक झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाली.
 
होशंगाबादहून भोपाळकडे जाणार्‍या मिडघाटजवळ ट्रॅक 775/10-12 वर रात्री सुमारे तीन वाजता वाघाची ट्रेनशी धडक झाल्याची सूचना रेल्वे कंट्रोल बोर्डाला मिळाली होती. नंतर ओबेदुलगंज आणि इतर स्थळावरून  टीम घटनास्थळी पोहचली. वन विभागाची एक टीम पहाटे टायगरचे शव घेऊन जाण्यासाठी पोहचली. शव पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'गीता फोगाट' च्या गोल्ड जिंकण्याचा व्हिडिओ व्हायरल