Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

1,000 रूपयांच्या फाटक्या नोटा मिळाल्या

1,000 रूपयांच्या फाटक्या नोटा मिळाल्या
, सोमवार, 5 डिसेंबर 2016 (13:54 IST)
बारासात- पश्चिम बंगाल येथे उत्तर 24 परगना जिल्ह्याच्या राजरहाट येथे सोमवारी सकाळी एका बोर्‍यात अनेक 1,000 रूपयांच्या नोटा मिळाल्या. पोलिस अधिकार्‍याने सांगितले की नोटा फाटलेल्या होत्या.

ही बोरी एका खेळाच्या मैदानाबाहेर फेकलेली होती. पोलिसांप्रमाणे अजून यात सामील लोकांची ओळख पटलेली नाही.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बांगलादेशात हिंदू मंदिरात तोडफोड, सात मुरत्या तोडल्या