Publish Date: Fri, 28 Oct 2016 (13:46 IST)
Updated Date: Fri, 28 Oct 2016 (13:51 IST)
केंद्र सरकारने वीज बचतीसाठी उजाला योजना सुरु केले आहे. या योजनेअंतर्गत एलईडी बल्बची विक्री सुरु करण्यात आली आहे. एलईडी ट्युबलाईट तब्बल 64% तर पंखा 50% वीजबचत करेल असा सरकारने दावा केला आहे.
यात सरकारने बाजारात आणलेल्या एलईडी ट्युबलाईटची किंमत 230 रु. आहे. तर पंख्याची किंमत 1150 रु. आहे. सध्या मध्यप्रदेशमध्ये याची विक्री सुरु करण्यात आली आहे.