Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

किती पगार आहे उर्जित पटेल यांचा ?

किती पगार आहे उर्जित पटेल यांचा ?
मुंबई , सोमवार, 5 डिसेंबर 2016 (12:07 IST)
आरबीआयचे विद्यमान गव्हर्नर उर्जित पटेल यांना महिन्याला 2 लाख रुपये पगार, दिमतीला दोन गाड्या आणि त्या चालवण्यासाठी दोन वाहनचालक या सुविधा दिल्या आहेत, मात्र उर्जित पटेल यांच्या घरी एकही मदतनीस नेमण्यात आलेला नाही अशी माहिती आरबीआयने दिली आहे. उर्जित पटेल यांनी सप्टेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेच्या गर्व्हनरपदाची सूत्रे स्वीकारली होती. यापूर्वी पटेल हे रिझर्व्ह बँकेचे डेप्यूटी गव्हर्नर होते. पटेल यांना किती मिळतो आणि त्यांना मिळणार्या या सुविधा याविषयी माहिती मागवण्यात आली होती. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाच रूपयाचा चेक सार्वजनिक शौचालयाच्या नावाने