Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उपराष्ट्रपती पदाची निवडणूक : मतदान सुरु

उपराष्ट्रपती पदाची निवडणूक : मतदान सुरु
, शनिवार, 5 ऑगस्ट 2017 (14:56 IST)
आपल्या देशाचे  उपराष्ट्रपतिपदासाठी मतदानाला सुरुवात झाली . यावेळी आपल्या देशाचे  पंतप्रधान मोदींसह  सर्व महत्वाच्या  नेत्यांनी आपलं मतदान केले आहे.  यामध्ये आज  देशाच्या उपराष्ट्रपतिपदासाठी निवडणूक होते आहे. या निवडणुकीसाठी भाजपा अर्थात  एनडीएकडून व्यंकय्या नायडू हे उमेदवार आहेत. कोन्ग्रेस आणि  यूपीएकडून गोपाळकृष्ण गांधी हे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार आहेत. उपराष्ट्रपतिपदासाठी लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्य मतदान करत आहेत. मात्र यामध्ये सुधा वैंकय्या  नायडू यांचा विजय निश्चित मानला जात आहे. संध्याकाळीच उपराष्ट्रपतिपदाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यातील १४ पूल अत्यंत धोकादायक