Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Video: बाबा रामदेव आणि शिल्‍पा शेट्टी एका मंचावर

Video: बाबा रामदेव आणि शिल्‍पा शेट्टी एका मंचावर
, बुधवार, 20 जानेवारी 2016 (17:41 IST)
बाबा रामदेव आणि शिल्‍पा शेट्टीने मंगळवारी मुंबईत एकत्र मिळून योगा केला. योग गुरु बाबा रामदेव यांच्या मुंबईत योगा शिविरात  एक्‍ट्रेस शिल्‍पा शेट्टी बुधवारी सामील झाली. बाबा रामदेव आणि शिल्‍पा शेट्टी दोघांनी मंच शेअर केला आणि बरेच आसन केले. दोघांनी तेथे उपस्थित लोकांना आसन शिकविले. महत्त्वाचे म्हणजे शिल्‍पा शेट्टीला देखील योगात महारात हसील आहे. तिने आपली योगा सीडी बाजारात आणली आहे.
पहा व्हिडिओ : 


Share this Story:

Follow Webdunia marathi