केंद्रीय निवडणुक आयोगाने मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोराम, छत्तीसगढमध्ये आचारसंहीता लागू केल्याची घोषणा केली आहे.
मध्यप्रदेश: 28 नोव्हेंबरला निवडणूका, एका चरणात मतदान
राजस्थान: 7 डिसेंबरला निवडणूका, एका चरणात
मिझोराम: 28 नोव्हेंबरला निवडणूका, एका चरणात मतदान
छत्तीसगढ: 20 नोव्हेंबरला निवडणूका, नक्षली भागात 12 नोव्हेंबरला निवडणूका (दोन चरणात)
चारही राज्यांचे निकाल 11 डिसेंबरला जाहीर होणार. मतदानासाठी व्हीव्हीपॅट मशीन वापरले जाणार.तेलंगणाच्या निवडणूकांची घोषणा नाही, १२ ऑक्टोबरपर्यंत तेलंगणाच्या निवडणूका जाहीर करणार.