Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खडसेंच्या जागी मुनगंटीवार?

खडसेंच्या जागी मुनगंटीवार?
, शनिवार, 4 जून 2016 (16:05 IST)
एकनाथ खडसे यांच्या जागी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. विदर्भातील आणि बहुजन चेहरा म्हणून सुधीर मुनगंटीवार यांचं नाव समोर येत आहे. खडसेंऐवजी विदर्भातील नेता आणि बहुजन चेहरा हे जाती-पातीचं, विभागाचं गणित सोडवण्याचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपसमोर आहे. मुनगंटीवार यांच्याकडे महसूलमंत्रीपद जाण्याची शक्यता आहे. तसंच ते 15 जून रोजी पदभार स्वीकारण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र खडसेंकडील उर्वरित मंत्रिपदं कोणाकडे जाणार,याबाबतची उत्सुकता कायम आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

#webviral या क्रिकेटरने ख्रिस गेलला म्हटले 'अंकल'