Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ग्रेटर नॉयडामध्ये सचिनने घेतला फ्लॅट

ग्रेटर नॉयडामध्ये सचिनने घेतला फ्लॅट
दिल्ली , शुक्रवार, 13 मे 2016 (11:27 IST)
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ग्रेटर नॉयडा नॅशनल कॅपिटल रिजनमध्ये नवीन फ्लॅट विकत घेतला आहे. या फ्लॅटची किंमत 1.68 कोटी रुपये आहे. क्रेसेंट क्रॉस लक्झरी अपार्टमेंटच्या अकराव्या मजल्यावर आहे.
 
सचिनची पत्नी अंजली यांनी स्टॅम्प ड्युटीची 8.40 लाखांची रक्कम भरली. जेपी ग्रीन्स या शहरातील सर्वात मोठ्या टाऊनशीपचा क्रेसेंट कोर्ट हा एक भाग आहे. ही टाऊनशीप 452 एकरांवर पसरलेली आहे. यामध्ये 230 फ्लॅट्सचा समावेश आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मेघा पानसरे यांची याचिका फेटाळली