Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चंदू चव्हाण ताब्यात असल्याची पाक लष्कराची कबुली

चंदू चव्हाण ताब्यात असल्याची पाक लष्कराची कबुली
, शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2016 (14:27 IST)
सर्जिकल स्ट्राईकमध्ये राष्ट्रीय रायफल्सचे जवान चंदू चव्हाण नजरचुकीने एलओसी पार करुन पाकिस्तानात गेले. आता याबाबत पाकिस्तानने कबुली दिली आहे. भारताचे डीजीएमओ रणबीर सिहं आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यातील चर्चेत हा खुलासा करण्यात आल्याचे समजते. चंदू चव्हाण हे मूळचे धुळे जिल्ह्यातील बोरविहीर या गावचे असून 2012 मध्ये सैन्यात भरती झाले होते. पाक लष्कराने कबुली दिल्यांनतर चंदू चव्हाण यांना पुन्हा भारतात आणण्याच्या प्रयत्नांना गती मिळण्याची शक्यता आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाकिस्तानला माहिती पुरवणारा पोलीस अधिकारी निलंबित