Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिल्ली गँगरेप, अल्पवयीनांसह चार जणांना अटक

दिल्ली गँगरेप, अल्पवयीनांसह चार जणांना अटक
, शुक्रवार, 16 सप्टेंबर 2016 (12:22 IST)
दिल्ली येथील अमन विहार ठाण्या क्षेत्रात दोन मुलींवर गँगरेपच्या आरोपात चार जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांप्रमाणे अटक केलेल्यांमध्ये दोन अल्पवयीनांचा समावेश आहे.
 
अमन विहारचे एसएचओ सूर्य प्रकाश यांनी सांगितले, "मेडिकल रिपोर्टमध्ये मुलींसोबत गँगरेप झाल्याची पुष्टी केली गेली आहे. या प्रकरणात चार जणांना अटक केली गेली आहे.
 
पोलिसांप्रमाणे आरोपी मुलीचे ओळखीचे नसून घटनेच्या वेळी मुलगी आपल्या मित्रांसोबत पार्कमध्ये बसली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमिताभ बच्चन यांची खंत...