Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पनामा पेपर्समध्ये अजय देवगणही?

पनामा पेपर्समध्ये अजय देवगणही?
दिल्ली , गुरूवार, 5 मे 2016 (12:18 IST)
पनामा पेपर्समध्येआता अजय देवगणचीही त्यात भर पडली आहे. अजयने ब्रिटिश व्हर्जिन आयलँडमधील मॅरीलीबोन एन्टरटेन्मेंट या कंपनीचे एक हजार शेअर्स खरेदी केल्याचे वृत्त आहे.  न्यसा युग एन्टरटेन्मेंट या कंपनीत अजयची अभिनेत्री पत्नी काजोलही सहमालक असून या कंपनीने हे शेअर्स खरेदी केले.

या कंपनीची एजंट म्हणून मोसॅक फोनेस्का ही पनामाची कायदा कंपनी काम पाहते. २०१३ मध्ये या कंपनीचे संचालकपद स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच वर्षी अजयने या कंपनीचा राजीनामा दिला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तृतीयपंथीयांना ट्रेनमध्ये ‘नो एन्ट्री’