Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाभळी प्रकरणी संयम पाळा- मनमोहन

बाभळी प्रकरणी संयम पाळा- मनमोहन

भाषा

नवी दिल्ली , मंगळवार, 3 ऑगस्ट 2010 (07:44 IST)
बाभळी धरणाप्रकरणी महाराष्ट्र व आंध्र प्रदेशातील मुख्यमंत्री तसेच नेत्यांनी संयम पाळावा अशी सूचना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली आहे. तेदप नेते चंद्राबाबू नायडू यांनी बाभळी प्रकरणी मागील महिन्यात आंदोलन केले होते. यानंतर महाराष्ट्र व आंध्र प्रदेशात मोठे वादंग माजले होते.

या संदर्भात मुख्यमंत्री अशोक चव्हाण व आंध्राचे मुख्यमंत्री के रोसैय्या यांनी पंतप्रधानांची दिल्लीत भेट घेतली.

Share this Story:

Follow Webdunia marathi