Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बिहार विधानसभा निवडणूक

#marathinews #MarathiNewsinwebdunia   #LatestNewsInMarathi  #MarathiSamachar  #मुख्य बातम्या #ताज्याबातम्या  #मराठी वृत्तपत्र #वृत्त जगत #महाराष्ट्र
पाटणा- बिहार विधानसभा निवडणुकीच पहिल्या टप्प्यात 49 जागांसाठी 586 उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा रविवारचा शेवटचा दिवस होता. पहिल्या टप्प्यासाठी 12 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. 
 
एकूण 605 उमेदवारांनी पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील आज 19 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे 586 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. ही माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी आर. लक्ष्मण यांनी पत्रकारांना दिली. पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यातील 49 मतदारसंघात निवडणूक होणार आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi