Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मप्रच्या रतलाम जिल्ह्यात एक मोठा अपघात

मप्रच्या रतलाम जिल्ह्यात एक मोठा अपघात
, शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2016 (12:08 IST)
मप्र : मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यात नामलीमध्ये एक मोठा अपघात झाला आहे. 45 यात्रेकरूंनी भरलेली बस दरीत पडल्याचे वृत्त असून त्या 15पेक्षा जास्त लोक मरण पावले आहे. हा अपघात काही वेळाअगोदर झाला आहे. दरी पाण्याने भरलेली होते, बसची स्पीड जास्त असल्याने ती सरळ दरीत पडली.  
 
यात्री बाहेर निघतील त्याच्या आधीच बस दरीत कोसळली. माहितीनुसार बसमध्ये 45 पेक्षा जास्त लोक स्वार होते. सूचना मिळाल्यावर  मोठ्या प्रमाणात स्थानीय लोक अपघातीच्या जागेवर पोहोचले आणि त्यांनी बचाव कार्य सुरू केले आहे. अपघाताची सूचना पोलिस आणि एंबुलेंसला देण्यात आली आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बीएमडब्ल्यू परत करण्याचे म्हटलेच नाही: कर्माकर