Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोदींच्या मांडीत बसण्याव्यतिरिक्त पर्याय नाही: ओम पुरी

मोदींच्या मांडीत बसण्याव्यतिरिक्त पर्याय नाही: ओम पुरी
, गुरूवार, 2 जून 2016 (14:07 IST)
नवी दिल्ली- बॉलीवूड अभिनेता ओम पुरी ने पीएम नरेंद्र मोदीविषयी एक वादग्रस्त विधान करत म्हटले की सध्यातरी मोदींच्या मांडीत बसण्याव्यतिरिक्त काही पर्याय नाही.
न्‍यूज एजन्सी एएनआय प्रमाणे ओमपुरी ने म्हटले की आता पहा, आमच्याकडे तर काही पर्याय उरला नाहीये मोदींच्या मांडीत बसण्याव्यतिरिक्त. कारण इतर लोकांच्या मांडण्याही बघितल्याच आहे. 
 
उल्लेखनीय आहे की सध्या ओम पुरी आपल्या येणारे चित्रपट प्रोजेक्‍ट मराठवाडा चे प्रमोशन करत आहे. पुरीने मोदींना शेतकर्‍यांच्या स्थितीवर निर्मित असलेला हा सिनेमा बघण्याची अपील केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

टायगर टेंपलच्या फ्रीजरमध्ये सापडले 40 मृत वाघ