Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोदींसाठी जगाचे पंतप्रधान असे पद तयार करा : लालू

मोदींसाठी जगाचे पंतप्रधान असे पद तयार करा : लालू
रांची , मंगळवार, 14 जून 2016 (11:03 IST)
'मोदी हे अनिवासी भारतीय बनले आहेत' अशी टीका केली असून पंतप्रदान मोदींसाठी 'जगाचे पंतप्रधान' असे पद तयार करावे असे अपील राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी केले आहे.

गेल्या दोन वर्षांच्या काळात मोदींनी अनेक देशांचे दौरे केले आहेत, त्यावरून विरोधकांनी त्यांना धारेवर धरले. आता यामध्ये राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांची भर पडली आहे.  मोदी या देशाचे  पंतप्रधान आहेत, मात्र सर्वाधिक काळ ते देशाबाहेरच असतात. मोदींसाठी जगाचे पंतप्रधान असे पद तयार करावे, असे अपील मी जगभरातील नेत्यांना करू इच्छितो' असे ते म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चीनला रोखण्यासाठी मोदींची पुतीन यांच्याशी चर्चा