Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

यंदा नेहमीपेक्षा कमी पाऊस होणार

यंदा नेहमीपेक्षा कमी पाऊस होणार
, मंगळवार, 20 सप्टेंबर 2016 (09:45 IST)
नवी दिल्ली- यंदा नेहमीपेक्षा जास्त पाऊस होणार, असे भाकीत यापूर्वी भारतीय हवामान खात्याने केले होते. परंतु आता माघार घेत यंदा नेहमीपेक्षा कमी पाऊस होणार, असा अंदाज वर्तविला आहे. 
 
भूगर्भ शास्त्र मंत्रालयाचे सचिव माधवन नार राजीवन यांनी यांनी म्हटले आहे की, यंदा मान्सून शंभर टक्क्यांपेक्षा कमी होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून सरासरीपेक्षा कमी पाऊस पडत आला आहे. भारतीय हवामान खात्याचे महासंचालक के.जे. रमेश म्हणाले की, यंदा नेहमीसारखा पाऊस पडणची शक्यता आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठा मोर्चाचा गांभीर्याने विचार करा - मुंडे