Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रामदेव यांनी लालूंच्या चेर्‍यावर लावली क्रीम

रामदेव यांनी लालूंच्या चेर्‍यावर लावली क्रीम
, बुधवार, 4 मे 2016 (11:42 IST)
नवी दिल्ली- योगगुरू बाबा रामदेव यांनी राजद प्रमुख लालू यादव यांच्याशी भेट करून त्यांना योगा टिप्स दिल्या. यादरम्यान त्यांनी लालू यांना पतंजली गिफ्ट हँपरही दिले.
रामदेव यांनी म्हटले की ते लालू यादव यांना आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा आमंत्रण देयला आले आहे. यादरम्यान त्यांनी लालू यांच्या चेहर्‍यावर गोल्ड क्रीम लावली. लालूंनी रामदेव यांची प्रशंसा करत म्हटले की लोकं बाबांना बघून जळतात. पण पतंजलीचा सर्व नफा चॅरिटीत जातो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सेल्फी स्टिकनंतर आता फ्लेक्सिबल सेल्फी कॅमेरा