Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सणासुदीच्या मोक्यावर इंदूरमध्ये बॉम्बं ...

सणासुदीच्या मोक्यावर इंदूरमध्ये बॉम्बं ...
webdunia

भीका शर्मा

इंदूर , गुरूवार, 13 ऑक्टोबर 2016 (10:53 IST)
शहरात गुरुवारी सकाळी पोलिसांना वृत्त मिळाले की नगीन नगर स्थित रंगोलीच्या फॅक्टरीहून पिक अप वॅन जी मारोठियाहून रंगोलीची डिलिवरी करायला जाणार होती त्यात कपडे आणि पॉलिथिनमध्ये गुंडाळलेली एक संदिग्ध वस्तू दिसली.  
 
वॅनच्या ड्रायव्हरने त्याला उघडून बघितले तर त्यात टाइम बॉम्बं सारखी वस्तू दिसली. त्यात घड्याळीसारखी आवाज येत होती, ड्रायव्हरने लगेच पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी त्याला खुल्या मैदानात ठेवायला सांगितले.  
 
एरोड्रम पोलिस तत्परता दाखवत लगेचच मोक्यावर पोहोचली. पोलिसांनी संदिग्ध वस्तूची तपासणी केली. संदिग्ध वस्तूमध्ये एक सर्किट, टाइम वॉच आणि विस्फोटक सामग्री स्पष्ट दिसत होती. तपासणीनंतर असमंजसची स्थिती स्थिती होती आणि बॉम्बची शक्यता असल्याने बम निरोधक पथकाला मोक्यावर बोलावण्यात आले.  
 
webdunia
बम निरोधक पथकाने यंत्रांच्या मदतीने संदिग्ध बॉम्बची तपासणी केली आणि त्याला नष्ट करण्यासाठी उघडले. शेवटी पोलिस या निष्कर्षावर पोहोचली की हा बॉम्बं नकली आहे. तसेच पोलिसांनी असल्या प्रकारचे कृत्य करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. बॉम्बच्या अफवेमुळे संपूर्ण भागात सनसनी पसरली.    
या दरम्यान गाडीच्या मालकाचा दावा आहे की काही त्या काही दिवसांअगोदर जिवा मारणाच्या धमकी देण्यात आली होती. हे कृत्य त्याच्या एखाद्या शत्रूने केले असावे असे ही त्याचे म्हणणे आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अल्पवयीन मुलीवर शेजारील ड्राईवरचा बलात्कार