Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'हाजीअली'साठी तृप्ती देसाईंनी घेतलं शनीदेवाच दर्शन

'हाजीअली'साठी तृप्ती देसाईंनी घेतलं शनीदेवाच दर्शन
मुंबई , मंगळवार, 28 जून 2016 (13:09 IST)
हाजीअली दर्गा प्रवेशाचा निकाल आपल्या बाजूने लागावा यासाठी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईंनी शनी-शिंगणापूरला जाऊन शनीदेवाच दर्शन घेतलं.

हाजीअली दर्ग्याच्या मजारपर्यंत महिलांना प्रवेश दिला जावा यासाठी मुंबईत तृप्ती देसाईंनी आंदोलन केलं होतं. ज्याला एमआयएम आणि काही मुस्लीम संघटनांनी प्रचंड विरोध केला होता. यानंतर काही संघटनांनी दर्गा प्रवेशाबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ज्याच्यावर आज निकाल येणं अपेक्षित आहे. निकाल आपल्या बाजूने लागावा यासाठी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईंनी चक्क शनी-शिंगणापूरला जाऊन शनीदेवालाच दर्शन घेतलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लग्नाची मागणी; बलात्काराचा गुन्हा मागे!