Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कलश स्थापना/घटस्थापनेचे मुहूर्त (05.10.2013)

कलश स्थापना/घटस्थापनेचे मुहूर्त (05.10.2013)

वेबदुनिया

WD

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून शारदीय नवरात्राचा आरंभ होत असतो. नवरात्र पर्व शनिवारी सूर्योदयापासून प्रारंभ होत आहे. या दिवशी सकाळी 6.00 ते 7.28 हा शुभकाळ असून या काळात घटस्थापना केल्यास उत्तम. त्यानंतर 12.03 ते 12.50 हा काळ घटस्थापनेस शुभ आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi