Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घटस्थापना यंदा दुपारी दीडर्पत : दाते

घटस्थापना यंदा दुपारी दीडर्पत : दाते
सोलापूर , बुधवार, 24 सप्टेंबर 2014 (10:56 IST)
नवरात्रीस गुरुवार, 25 सप्टेंबर रोजी प्रारंभ होत असून सकाळपासून दुपारी दीडर्पत घटस्थापना करता येईल, असे पंचांगकर्ते मोहन दाते नी सांगितले. यंदा नवरात्रोत्थापन व विजादशमी (दसरा) एकाच दिवशी म्हणजे 3 ऑक्टोबर रोजी असल्याचे दाते यांनी सांगितले. दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi