Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाअष्टमीच्या पूजेसाठी राशीप्रमाणे आसनाचा वापर करावा!

महाअष्टमीच्या पूजेसाठी राशीप्रमाणे आसनाचा वापर करावा!
मेष रास : लाल लोकरीच्या आसनावर बसून लक्ष्मीची पूजा करायला पाहिजे. 
 

वृषभ रास : पांढऱ्या चमकदार रंगांच्या असानावर बसून लक्ष्मी पूजन केले पाहिजे.

मिथुन रास : हिरव्या रंगाच्या आसनाचा प्रयोग करावा.

कर्क रास : पांढऱ्या लोकरीच्या आसनाचा प्रयोग करावा.

सिंह रास : हलक्या गुलाबी रंगाच्या आसनाचा प्रयोग लक्ष्मी पूजनासाठी करायला पाहिजे.

कन्या रास : हलक्या हिरव्या रंगाच्या आसनाचा प्रयोग करा.

तूळ रास : चमकदार पांढऱ्या रंगाच्या आसनाचा प्रयोग करावा.

वृश्चिक रास : हलक्या लाल रंगाच्या आसनाचा प्रयोग लक्ष्मी पूजेसाठी करायला पाहिजे.

धनू रास : नारंगी रंगाच्या आसनाचा प्रयोग करावा.

मकर रास : आकाशी रंगाच्या आसनाचा प्रयोग करावा.

कुंभ रास : फिरोजी रंगाच्या आसनाचा प्रयोग करावा.

मीन रास : पिवळ्या रंगाच्या आसनाचा प्रयोग लक्ष्मी पूजेसाठी करायला पाहिजे.

 

Share this Story:

Follow Webdunia marathi