Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ब्रह्मचारिणी देवीचे 6 गुपित

Brahmacharini
, मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (09:41 IST)
देवी ब्रह्माचारिणी कोर आहे आणि देवीची पूजा-आराधना करण्यामागील कारण काय जाणून घ्या-
 
- देवीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणी अर्थात् जेव्हा त्यांनी तपश्चर्याद्वारे शिवाला प्राप्त केले होते.
 
- ब्रह्मचारिणी देवी मंत्र- ह्रीं श्री अम्बिकायै नम:।
 
- ब्रह्मचारिणी देवीच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडल आहे.
 
- प्रार्थना मंत्र- या देवी सर्वभू‍तेषु मां ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।
 
- ब्रह्मचारिणी देवीला साखर आणि पंचामृताचा नैवेद्य दाखवल्याने स्मरणशक्ती आणि वय वाढते.
 
- देवीची पूजा केल्याने साधनेत प्रगती, अडकलेले कार्य पूण होतात तसेच अडथळे दूर होऊन विजय प्राप्ती होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दूर्गापूजेत नऊ दिवस देवीचा श्रृंगार कसा असावा...