Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आयफोन 7, आयफोन 7 प्लस आणि अ‍ॅपल वॉच लाँच

आयफोन 7, आयफोन 7 प्लस आणि अ‍ॅपल वॉच लाँच
सेन फ्रांसिस्को /कॅलिफोर्निया , बुधवार, 7 सप्टेंबर 2016 (20:41 IST)
सन फ्रान्सिस्को- 'आयफोन ७ प्लस'मध्ये ड्यूअल कॅमेरा सेटअप
सन फ्रान्सिस्को- 'आयफोन ७' मध्ये फिजिकल होम बटनाऐवजी फोर्स सेंसिटिव्ह बटनाचा समावेश
सन फ्रान्सिस्को- 'आयफोन ७' ब्लॅक आणि ग्लॉसी ब्लॅक या दोन रंगात उपलब्ध
सन फ्रान्सिस्को- 'आयफोन ७' हा आतापर्यंतचा हा सर्वोत्तम आयफोन- टिम कुक 


सन फ्रान्सिस्को- टिम कुक यांनी केली IOS १०ची घोषणा
सन फ्रान्सिस्को- अॅपल वॉच सीरिज २ आणि 'अॅपल वॉच नाइके प्लस' ची किंमत ३६९ डॉलर्स (म्हणजे साधारणतः २४ हजार ५०० रुपये) इतकी
सन फ्रान्सिस्को- 'नाइके'सोबत अॅपलने नवे वॉच केले लॉन्च, याचे नाव 'अॅपल वॉच नाइके प्लस' असे ठेवले
सन फ्रान्सिस्को- स्विमिंग प्रूफ असलेले अॅपल वॉच 'सीरिज २', १५ मीटर खोल पाण्यात देखील वापरता येईल
सन फ्रान्सिस्को- अॅपल वॉच सीरिज-२, यात बिल्ट-इन जीपीएसचा देखील समावेश
सन फ्रान्सिस्को- अॅपल स्टोअरवर ५० हजारांहून अधिक गेम्स उपलब्ध- टिम कुक
जगभरात सर्वात लोकप्रिय असलेला 'मारियो' हा गेम आता अॅपल स्टोअरवर उपलब्ध होणार असल्याची कुक यांची घोषणा
विना हेडफोन जॅक, वॉटर रेसिस्टंट आणि दोन रेअर कॅमे-यांसह आयफोन 7 लाँच
 
 
सेन फ्रांसिस्को , कॅलिफोर्निया।  बर्‍याच वेळापासून iPhone7 ची वाट आता संपली आहे. जगभरातील सर्वात मोठी मोबाइल फोन कंपनी एपाला आज आयफोन 7 ची लाँचिंग करत आहे. ऍपलचे सीईओ टीम कुक आयफोन 7ची लाँचिंग करण्यासाठी स्टेजवर पोहोचले. किमान दोन तासाचा रंगारंग समारंभानंतर याला जगासमोर सादर करण्यात येईल.  
webdunia

 
बर्‍याच वेळेपासून IPhone7ची वाट काहीच वेळेत संपणार आहे. भारतात जेव्हा रात्रीचे 10.30 वाजतील तेव्हाच येथे IPhone7च्या लाँचिंगचा जश्न सुरू होईल. आयफोन-6 आणि आयफोन 6 प्लसच्या जबरदस्त यशानंतर IPhone7ची वाट बघण्यात येत होती. महत्त्वाचे म्हणजे आधुनिक तकनीकच्या युगात आयफोन 7 कोणते नवीन फीचर्स आणत आहे.   
webdunia
webdunia
राजहंस यांनी सांगितले की IPhone7बद्दल सेनफ्रांसिस्कोमध्ये देखील उत्साह दिसून येत आहे.    येथे प्रत्येकाच्या तोंडावर अॅप्पलच्या या फोनच्या लाँचिंगची चर्चा आहे. माहौल जबरदस्त आहे. राजहंस यांचा संबंध इंदोरहून आहे आणि ते ऍपल सारख्या जगातील शीर्ष कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहे.    

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

झलक नव्या गाड्यांची