Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुम्‍हीही मारा बुश यांना जोडे...

तुम्‍हीही मारा बुश यांना जोडे...

वेबदुनिया

नवी दिल्ली , शुक्रवार, 19 डिसेंबर 2008 (12:51 IST)
बुश यांना जोडे मारणारा इराकी पत्रकार त्‍याच्‍या देशात हिरो ठरला आहे. इतकेच नव्‍हे त्‍याला मोठी जागतिक प्रसिध्‍दीही मिळाली आहे. हो, हे खरं आहे. अमेरिकेचे मावळते राष्‍ट्राध्‍यक्ष जॉर्ज बुश यांना बूट मारून फेकल्‍याच्‍या घटनेनंतर आता वेबदुनियानेही आपल्यासाठी असा गेम तयार केला असून यात बूटाने बुश यांच्‍यावर निशाणा साधायचा आहे.

जर तुमचा नेम पक्‍का असेल आणि तुम्‍ही बुशना बूट मारण्‍यात यशस्‍वी ठरलात तर लगेचच तुमच्या गुणात वाढ होते. तुम्ही बुश यांना कितीही जोडे मारु शकता असा हा मजेदार गेम आहे. यानंतर तुम्हाला जर तुमचा स्कोर सबमीट करायचा असेल तर तुम्ही आपल्या वेबदुनियाच्या मेल आयडीवरुन तुमचा स्कोर सबमीट करु शकता.

बुश यांचा हा गेम खेळण्यासाठी येथे क्लिक करा

Share this Story:

Follow Webdunia marathi