Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फ्लिपकार्टचा हा टॅबलेट फक्त 5000 रुपयात!

फ्लिपकार्टचा हा टॅबलेट फक्त 5000 रुपयात!
, शुक्रवार, 27 जून 2014 (13:17 IST)
ऑनलाईन व्यापार करणारी कंपनी फ्लिपकार्टने यूजर्ससाठी स्वस्त थ्रीजी टॅबलेट डिजीफ्लिप प्रो एक्सटी 712 सादर केला आहे. सात इंचेच्या स्क्रीन असणारा हा टॅबलेट 9.2 मिलिमीटर पातळ आहे. याचे वजन मात्र 285 ग्रॅम आहे.  
 
डुअल सिमच्या या टॅबलेटमध्ये 1.3 गीगा हर्ट्‍जक्वॉड कोर मीडिया टेक प्रोसेसर लागलेले आहे. यात एक गीगा बाइट (जीबी)चे रॅम आणि इंटर्नल मेमरी 16 जीबी आहे ज्याला वाढवून 32 जीबी करण्यात येईल. यावर 1 वर्षाची वॉरंटी असेल. याची किंमत 9999 रूपये आहे.  
webdunia
इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या खरेदीसाठी फ्लिपकार्ट अॅप्लीकेशन प्रयोग करणार्‍या ग्राहकांना हे फक्त 5000 रुपयात मिळणार आहे. त्याशिवाय ग्राहकांना मोफत  ब्लूटूथ दिले जाणार आहे. याच्या कव्हरवर 50 टक्के सूट मिळणार आहे. एकूण ग्राहक याच्या खरेदीवर 9000 रुपयांची बचत करू शकतात.  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi