Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोबाइलवरून व्हीडिओ पाहण्याचे प्रमाण अधिक

मोबाइलवरून व्हीडिओ पाहण्याचे प्रमाण अधिक
, बुधवार, 10 सप्टेंबर 2014 (11:31 IST)
सोशल नेटवर्किग साईट फेसबुकचे असंख्य चाहते असल्याचे जगजाहीर आहे. आज फेसबुकचे व्हीडिओ पाहणे हा जणू दिनक्रम झाला आहे. अब्जावधी व्हीडिओ दररोज मोबाइल फोनवर पाहिले जातात. पण 65 टक्केपेक्षा जास्त व्हीडिओ मोबाइलवरून पाहण्याची संख्या अधिक आहे. संपूर्ण जगात 1.32 अब्जापेक्षा जास्त युजर्स आहेत. यात मोबाइलवर 1.07 अरब मोबाइलच्या माध्यमातून व्हीडिओ पाहतात. 

जूनपासून फेसबुकवर दररोज एक अब्जापेक्षा अधिक व्हिडिओ पाहिले जातात. अमेरिकेतील एका कंपनीकडून या आठवडय़ात नवीन फीचर जाहीर करण्यात येणार आहे. या फीचरद्वारे फेसबुकवरील अमुकव्हीडिओ कोणी किती वेळा पाहिला हे कळेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi