Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

व्हॉट्सअॅप युझर्सची डोकेदुखी वाढणार

व्हॉट्सअॅप युझर्सची डोकेदुखी वाढणार
व्हॉट्सअॅप तुमचा मोबाईल फेसबूकसोबत शेअर करणार आहे. फेसबूकच्या माध्यमातून जास्तीत जास्त जाहिराती व्हॉट्सअॅपपर्यंत पोहोचतील. पण, व्हॉट्सअॅप युझर्सची डोकेदुखी वाढणार आहे.

जाहिराती फेसबूकवर असतील, त्याचा व्हॉट्सअॅप जाहिरातींशी काहीही संबंध नसेल, असा कंपनीचा दावा आहे. तुमचा नंबर फेसबूकशी शेअर करायचा की नाही, असा पर्याय व्हॉट्सअॅपद्वारे  युझर्सना एका मर्यादित काळासाठी विचारला जाईल. फेसबूकशी तुमचा नंबर शेअर केला, तरीही तो अत्यंत सुरक्षीत असेल, अशी ग्वाही व्हॉट्सअॅपने दिली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ठाण्यात 16 गोविंदा पथकांवर गुन्हे