Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शाओमीने ग्राहकांसाठी आणली खास ऑफर!

शाओमीने ग्राहकांसाठी आणली खास ऑफर!
, सोमवार, 13 एप्रिल 2015 (11:23 IST)
चिनी स्मार्टफोन कंपनी शाओमीला पाच वर्षे पूर्ण झाली असून यानिमित्त कंपनीने ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. भारतामध्ये पहिल्यांदाच शाओमीने अशाप्रकारची ऑफर ठेवली आहे. ही ऑफर फक्त आजच्या

दिवसापुरतीच लागू आहे. आज दुपारी 12 ते मध्यरात्री 12 पर्यंत ऑफर सुरू असणार आहे. ही ऑफर रेडमी 2, Mi Pad, Mi 4 आणि रेडमी नोट 4G या प्रॉडक्टवरच आहे.

शाओमीच्या सेलिब्रेशनचाच भाग म्हणून ओपन सेलमध्ये रेडमी 2 आणि Mi Pad हे दोन्ही प्रॉडक्ट घेत असल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारची नोंदणी करावी लागणार नाही. रेडमी 2 ची किंमत 6,999 आणि Mi Pad

किंमत 12,999 आहे. तसेच या फोनसाठी आता तुम्हाला फक्त फ्लिपकार्टवर अवलंबून न राहता, अँमेझॉन आणि स्नॅपडीलवरुनही फोन खरेदी करता येणार आहे. रेडमी नोट 4G च्या ऑनलाईन खरेदीवर चळच चे हेडफोन

मोफत मिळणार आहे. जर तुम्ही रेडमी नोट 4G ‘एअरटेल’ अथवा ‘द मोबाइल स्टोअर’मधून विकत घेतल्यास तुम्हाला 5200mh पॉवर बँक मोफत मिळेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi