Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जगातील पहिला 48MP कॅमेरा असणारा स्मार्टफोन उद्या (19 जून) होईल लॉन्च

जगातील पहिला 48MP कॅमेरा असणारा स्मार्टफोन उद्या (19 जून) होईल लॉन्च
नवी दिल्ली , मंगळवार, 18 जून 2019 (14:28 IST)
Asus Zenfone 6 स्मार्टफोनला भारतात asus 6z च्या नावाने 19 जून रोजी लॉन्च करत आहे. यात 6.4 IPS LCD HD + इंच डिस्प्ले आहे आणि Qualcomm Snapdragon 855 Proessor चा वापर करण्यात आला आहे. फोन android 9 pie वर बेस्ट ZenUI 6 वर काम करतो. फोटोग्रॉफीसाठी रिअरमध्ये दोन कॅमेरे देण्यात आले आहे, ज्यात पहिला कॅमेरा f/1.8 अपर्चरसोबत 48 मेगापिक्सल आणि दुसरा f/2.4 अपर्चर सोबत 13 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तसेच फ्रंटमध्ये सेल्फी व व्हिडिओ कॉलिंगसाठी रिअर कॅमेर्‍याला पॉप अप प्रमाणे वापर करू शकता. पवारासाठी 5,000Ah ची बॅटरी देण्यात आली आहे जी 18Wफास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सांगायचे म्हणजे दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयानंतर Asus या फोनला Zenfone आणि Zen ट्रेडमार्कशी जुळून भारतात लॉचं नाही करत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जेपी नड्डा : भाजपचे नवे कार्यकारी अध्यक्ष अमित शाहांचा वारसा चालवणार?