Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आंतरराष्ट्रीय कूपन कोड कंपनी पिकोडी, आता भारतात

आंतरराष्ट्रीय कूपन कोड कंपनी पिकोडी, आता भारतात
इंटरनेटवर सर्वात फायदेशीर ऑनलाईन डील आणि कूपन सर्च मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन देणारी ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपल्या तज्ज्ञांच्या टीमसह अखेर भारतात येत आहे. चाळीसहून अधिक देशांमध्ये आपली सेवा प्रदान करणारे ऑनलाईन प्लॅटफॉर्म भारतातील इंटरनेट यूजर्सला डिस्काउंट कूपन्स आणि प्रमोशनल कोड्स उपलब्ध करवून त्यांच्या आवडीच्या ब्रांड्सची खरेदीवर दरवर्षी हजारो रुपयांची बचत करवू शकतात.
 
मध्य यूरोपहून संचलित वेबसाइट पिकोडी दुनिया भरातील डझनभर बाजारपेठांमध्ये आधीपासून उपलब्ध आहे. ही वेबसाइट आपल्या ऑनलाईन यूजर्सला भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्टोअर्सचे हजारो स्पेशल सेल डील आणि कूपन निवडण्याची सुविधा प्रदान करते. हे सर्व अगदी मोफत उपलब्ध आहे.
 
पिकोडी इंटरनेटला मॉनिटर करते आणि दुनियेतील सर्वाधिक मागणी असलेल्या ब्रांड्रसच्या विशेष प्रस्तावांवर नजर ठेवते. प्रत्येक डिस्काउंट अत्यंत सावधपणे सत्यापन प्रक्रिया माध्यमानंतर साईटवर प्रकाशित करण्यात येतं. साधारणात अश्या प्रकाराची सेवा उपयोग केल्यावर भारतीय इंटरनेट यूजर परेशान होऊन जातो परंतू येथे त्याला सरळ डील किंवा कोडचा फायदा मिळतो.
 
पिकोडी आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक कंपन्यांसोबत मिळून काम करते. पिकोडीचे दोन सहयोगी ऍमेझॉन आणि इबे जागतिक उपस्थितीचा आनंद घेत आहात और यांची सेवा भारतात देखील उपलब्ध आहे. या यादीत फ्लिपकार्ट आणि स्नैपडील हे नावदेखील सामील आहेत.
 
पिकोडी साईटच्या कोणत्याही कूपन कोडला कोणत्याही स्टोअरवर चेकआउट करताना लागू करून आपण निर्धारित शेल्फ किंमतींच्या भागातून लहान किंवा मोठे डिस्काउंट मिळवू शकता. एवढेच नव्हे तर न्यूजलैटर द्वारे आपल्याला नवीन डील्सची माहिती ईमेलवर देण्यात येईल ती ही अगदी मोफत.
 
सरासरी, पिकोडी यूजर्स आपल्या खरेदीवर सुमारे 37% पर्यंत बचत करू शकतात. भारतात इंटरनेट शॉपिंग क्रेझ वाढत आहे. इंडियन ब्रैंड इक्विटी फाउंडेशन (आयबीईएफ) नुसार भारतीय ई-कॉमर्स बाजार जो 2017 मध्ये 38.5 अब्ज अमेरिकी डॉलरचा आहे तो 2026 पर्यंत 200 अब्ज अमेरिकी डॉलर पर्यंत वाढू शकतो. वर्ष 2018 मध्ये ई-कॉमर्स मार्केटचे मूल्य 50 अब्ज अमेरिकी डॉलरहून अधिक होण्याची उमेद आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

म्हैसूरचे सुवर्ण सिंहासन