Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Jio Phone खरेदी करा मात्र 699 रुपयात

Jio Phone खरेदी करा मात्र 699 रुपयात
जिओ फोन दिवाळी 2019 ऑफर अंतर्गत, Jio Phone ची किंमत 699 रुपये निर्धारित केली गेली आहे. रिलायंस जिओकडून जिओफोन चार्ज केल्यावर ग्राहकांना 700 रुपयांचा फायदा होईल.
 
रिलायंस जिओचा बजेट स्मार्ट फीचर फोन Jio Phone या फेस्टिव सीजनमध्ये 699 रुपयांत ग्राहकांना मिळणार आहे. जिओ फोन जुलै 2017 मध्ये 1,500 रुपयात लाँच करण्यात आला होता. मागील महिन्यात याफोनसोबत एक्सचेंज ऑफर घोषित केले गेले होते नंतर हँडसेटची प्रभावी किंमत 501 रुपये झाली होती. मात्र आता जिओ फोनची किंमत केवळ 699 रुपये असणार. फोनची ही किंमत "Jio Phone Diwali 2019" ऑफरचा भाग आहे.
 
Jio Phone price in India, special offers
जियो फोन दिवाली 2019 ऑफर के तहत, जियो फोन की कीमत 699 रुपये तय की गई है। रिलायंस जियो की ओर से जियो फोन को चार्ज करने पर ग्राहकों को 700 रुपये का फायदा होगा। अतिरिक्त डेटा के लिए ग्राहकों को पहले सात रीचार्ज कराने होंगे। इसके बाद कंपनी 99 रुपये का डेटा अकाउंट में जोड़ देगी।
 
ही ऑफर 4 ऑक्टोबरपासून सुरु आहे. जाणून घ्या याचे फीचर्स
 
Jio Phone Specifications
जिओ फोनमध्ये १.२ गीगाहर्ट्ज स्प्रेडट्रम SPRD 9820A/QC8905 ड्युल कोअर प्रोसेसर आणि ५१२ एमबी रॅम देण्यात आला आहे. 
यात २.४ इंचाचा डिस्प्ले तसेच ४ जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आला आहे. 
फोनची स्टोरेज मर्यादा १२८ जीबी पर्यंत मायक्रो एसडी कार्डच्या साहायाने वाढवण्याची सुविधा सुद्धा यात देण्यात आली आहे. 
या फोनमध्ये २००० एमएएच क्षमतेची बॅटरी असून वाय-फाय सपोर्ट करण्याची सुविधा आहे. यात 12 तास टॉक टाइम आणि 15 दिवसापर्यंत स्टँडबाय टाइमचा दावा करण्यात आला आहे.
हा फोन फेसबुक, यूट्यूब आणि व्हॉट्सअॅप यासारख्या अॅप्सना सपोर्ट करतो. 
मागील भागात 2 मेगापिक्सलचा कॅमेरा असून फ्रंट पॅनलवर व्हीजीए कॅमेरा आहे.
रिलायन्स हा जिओ फोन KaiOS वर चालतो आहे.
जिओ फोन २२ भारतीय भाषांना सपोर्ट करतो. 
यात गुगल असिस्टेंट सपोर्ट सुद्धा देण्यात आला आहे. 
हँडसेट आणि टीव्हीला एक केबल मधून कॉन्टेन्टला टीव्हीवर मिरर केले जाऊ शकते. 
जिओ फोनमध्ये जिओ सिनेमा, जिओ म्युझिक, जिओ टीव्ही आणि Jio Xpress News यासारख्ये अॅप्स आधीपासूनच यात समाविष्ट करण्यात आले आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चाळीशीतल्या चालीवरून तुमचं म्हातारपण कसं असेल हे कळणार?