Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Nokia G11 Plus : नोकियाचा 50MP कॅमेरा असलेला स्वस्त स्मार्टफोन लॉन्च

Nokia G11 Plus
, गुरूवार, 13 ऑक्टोबर 2022 (15:23 IST)
Nokia ने भारतात नवीन स्मार्टफोन Nokia G11 Plus लॉन्च केला
blue आणि charcoal grey 2 रंग पर्याय उपलब्ध असतील
50 मेगापिक्से मुख्य कॅमेरा
4GB RAM आणि 64GB स्टोरेज मॉडेलसाठी 12,499 रुपये
Nokia G11 Plus मध्ये 5000mAh बॅटरी
कंपनीचा दावा आहे की फोन चार्ज न करता 3 दिवस नॉन-स्टॉप चालेल
90Hz रिफ्रेश रेट आणि 20:9 आस्पेक्ट रेशोसह 6.5-इंच HD+ डिस्प्ले
युनिसॉक T606 चिपसेट 4 GB रॅम आणि 64 GB अंतर्गत स्टोरेजसह
हँडसेटला 2 OS अपडेट्स आणि तीन वर्षांसाठी दर महिन्याला सुरक्षा अपडेट्स मिळतील

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अन् बाकीचे मंत्री फक्त बारशासाठीच, अमोल मिटकरींची जहरी टिका