ओप्पो कंपनीने आपला A31 भारतात लाँच केला. कंपनी हा स्मार्टफोन मार्च महिन्यात लाँच करणार होती. परंतु करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे याची लाँचिंग पुढे ढकलण्यात आली होती.
Oppo A31 ची वैशिष्ट्ये
6.5 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले
रिझॉल्यूशन 720x1600 पिक्सल
6 जीबी रॅम सोबत मीडियाटेक हीलियो पी 35 एसओसीचा सपोर्ट
अँड्रॉयड 9वर आधारीत
6.1.2 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्यरत
4जी व्हीओएलटीई, वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी पोर्ट टाइप सी यासारखे फीचर्स
Oppo A31 चा कॅमेरा
ट्रिपल रियर कॅमेरा
12 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर
2-2 मेगापिक्सलचे अन्य सेन्सर
फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा
Oppo A31 ची बॅटरी
4230 एमएएच क्षमतेची बॅटरी
Oppo A31 किंमत
Oppo A31 च्या 6 जीबी रॅम प्लस 128 जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोनची किंमत 14 हजार 990 रुपये आहे.
हा स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत साइटसोबतच अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट वरून खरेदी करता येईल.