Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अखिल कुमारचा आज 5 वाजता सामना

अखिल कुमारचा आज 5 वाजता सामना

वेबदुनिया

बिजींग , सोमवार, 18 ऑगस्ट 2008 (15:26 IST)
बिजींग ऑलम्पिक खेळांमध्‍ये संपूर्ण भारताची नजर आता क्वार्टर फायनलमध्‍ये पोचलेल्‍या तीन बॉक्‍सर्सवर लागली असून सोमवारी बॅटम वेट (54 किलोग्राम गटात) अखिल कुमारचा सामना मोल्दोवाच्‍या गोजान वेसेस्लाव सोबत भारतीय वेळेनुसार सायंकाळी 5 वाजता होईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi