Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अधिक चांगल्‍या खेळाची प्रेरणा-बिंद्रा

अधिक चांगल्‍या खेळाची प्रेरणा-बिंद्रा

वार्ता

नवी दिल्ली , बुधवार, 27 ऑगस्ट 2008 (12:39 IST)
ND
बिजींग ऑलम्पिक खेहांमध्‍ये भारतासाठी पहिले वैयक्‍तीक सुवर्ण पदक जिंकून इतिहास घडविणा-या अभिनव बिंद्राने आपल्‍याला या खेळातून मिळालेले यश पुढच्‍या ऑलम्पिकमध्‍ये प्रेरणा देणारे ठरणार आहे.

अभिनव म्‍हणाला, की बिजींग ऑलम्पिकमध्‍ये चांगली कामगिरी केल्‍यानंतर देशात ऑलम्पिकशी जोडल्‍या गेलेल्‍या इतर खेळांनाही चालना मिळणार आहे. सोबतच एक सुवण्र आणि दोन कांस्यसह तीन ऑलम्पिक पदक जिंकल्‍यानंतर आता आपल्‍या खेळाडूंना लंदनमध्‍ये होणा-या ऑलम्पिकमध्‍ये चांगली कामगिरी करण्‍याची प्रेरणा मिळणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi