Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ब्राझील उपांत्यपूर्व फेरीत; इटली बाहेर

ब्राझील उपांत्यपूर्व फेरीत; इटली बाहेर

वार्ता

शेनयांग , शनिवार, 16 ऑगस्ट 2008 (19:50 IST)
माजी विश्वविजेता ब्राझीलने आज ऑलिंपिकमध्ये कॅमरूनला २-० असे हरवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्याचवेळी विश्वविजेत्या इटलीला बेल्जियमकडून ३-२ असा पराभव पत्करावा लागला.

ब्राझीलला आतापर्यंत ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी ही संधी आहे. ब्राझील व कॅमरून या दोन्ही संघातील सामना निर्धारीत वेळेत १-१ असा बरोबरीत होता. अखेर अतिरिक्त वेळेत ब्राझीलने दोन गोल करून विजय खेचून आणला.

तिकडे इटलीला बेल्जियमकडून ३-२ असा पराभव पत्करावा लागला.

Share this Story:

Follow Webdunia marathi