Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अंजलीचा पदकावरचा 'नेम' चुकला

अंजलीचा पदकावरचा 'नेम' चुकला

वेबदुनिया

बिजींग , शनिवार, 9 ऑगस्ट 2008 (12:26 IST)
बिजींग- संपूर्ण भारतीयांचे लक्ष लागून असलेल्‍या अंजली भागवतने नेमबाजीत भारताला पदापर्णातच अपयशाची चव चाखली असून 10 मी.एअर रायफल प्रकारातून ती स्‍पर्धेच्‍या प्राथमिक फेरीतच बाद ठरली आहे. यामुळे तिच्‍याकडून असलेल्‍या अपेक्षा धुळीला मिळाल्‍या असून भारतीय मनोबलाला पहिलाच धक्‍का बसला आहे.

मूळची महाराष्‍ट्राची असलेली अंजली भगवत व पंजाबची अवनीत कौर या दोघीही एअर रायफल प्रकारातील स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतच बाद झाल्या. आता नेमबाजीतील इतर प्रकारात तिच्‍याकडून चांगल्‍या खेळाची अपेक्षा आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi