ब्राझीलच्या बलाढ्य फुटबॉलसंघाची दमछाक करत अखेर ऑलिंपिकमध्ये झालेल्या महिला फुटबॉल सामन्यात अमेरिकेने सुवर्णपदकावर कब्जा केला.
मिड फिल्डर कारली लायडने 96 व्या मिनिटाला गोल करत एथेंस ऑलिंपिकप्रमाणेच याही ऑलिंपिकमध्ये केवळ अमेरिकेचाच दबदबा आहे हे स्पष्ट केले.