Article Oscar Awards Marathi %e0%a4%a6 %e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%ae%e0%a4%a1%e0%a5%89%e0%a4%97 %e0%a4%8f%e0%a4%95 %e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b7 109020200077_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'द स्लमडॉग.. ' एक संघर्ष

द स्लमडॉग  एक संघर्ष
IFM
यश मिळवण्यासाठी माणसाला किती संघर्ष करावा लागतो ही बाब हॉलीवूड दिग्दर्शक डॅनी बोयले यांनी आपल्या 'द स्लम डॉग मिलियनेयर' या चित्रपटातून नेमकी दाखवली आहे.

मुंबईतील झोपडपट्टीत राहणा-या एका युवकाचे प्रेम आणि यश मिळवण्यासाठी त्याने केलेला संघर्ष यावर आधारीत आहे. एक मसाला चित्रपट असूनही यातून देण्यात आलेला संदेश प्रेक्षकांनी इतका भावला की आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला डोक्यावरच घेण्यात आले.

डॅनी बोयले हे हॉलीवूडमधील प्रसिध्द दिग्दर्शक आहेत. 'ट्रासपोर्टिंग' आणि 'द बीच' सारखे चित्रपट देऊन त्यांनी आपली ओळख केली आहे. भारतीय लेखक विकास स्वरूप यांच्या 'क्यू एंड ए' या पुस्तावरून प्रेरीत होऊन त्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे

Share this Story:

Follow Webdunia marathi